काही दिया परदेस या मालिकेत गुणी, सालस आणि निर्मळ मनाची गौरी साकारुन सायलीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.(Photo credit: sayali_sanjeev_official)
काही दिया परदेस, शुभमंगल ऑनलाइल या मालिकां व्यतिरिक्त झिम्मा, झिम्मा २, आटपाडी नाइट्स, बस्ता, सातारचा सलमान, गोष्ट एका पैठणीची, मन फकिरा, यांसारख्या सिनेमात दिसलेली आहे (Photo credit: sayali_sanjeev_official)