२०२४ या वर्षात बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे अनेक मराठी सेलिब्रिटीही लग्नगाठ बांधणार आहेत.(Photo credit: iam_shivanisurve /instagram) ‘वाळवी’ आणि‘झिम्मा २’ मधून प्रचंड प्रकाशझोतात आलेली शिवानी सुर्वेने साखरपुडा झाला (Photo credit: iam_shivanisurve /instagram) शिवानीने ‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ फेम अभिनेता अजिंक्य ननावरे सोबत साखरपुडा केला आहे. (Photo credit: iam_shivanisurve /instagram) दोघांनीही कधीच सोशल मीडियावर आपल्या रिलेशनबद्दल स्वतः जाहीरपणे सांगितलं नाही.(Photo credit: iam_shivanisurve /instagram) शिवानी आणि अजिंक्यने बुधवारी अर्थात ३१ जानेवारीला गुपचूप साखरपुडा आटोपला.(Photo credit: iam_shivanisurve /instagram) दोघांच्याही रिलेशनची सोशल मीडियावर अनेकदा रंगली होती.(Photo credit: iam_shivanisurve /instagram) पण त्यांनी कधीच आपल्या रिलेशनबद्दल स्पष्टपणे कधीच चाहत्यांना सांगितले नाही. (Photo credit: iam_shivanisurve /instagram) हे कपल अनेकदा एकत्र सुट्टीही एन्जॉय करायला जायचे.(Photo credit: iam_shivanisurve /instagram) गेल्या अनेक दिवसांपासून हे कपल एकमेकांना डेट करीत आहेत.(Photo credit: iam_shivanisurve /instagram)