नुकताच रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. (Photo Credit : manav manglani) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. (Photo Credit : manav manglani) तसेच रणबीर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. (Photo Credit : manav manglani) रणबीर हा नितेश तिवारीच्या 'रामायण' या चित्रपटामध्ये काम करणार आहे. (Photo Credit : manav manglani) हा चित्रपट 2025 मध्ये रिलीज होईल, असं म्हटलं जात आहे. (Photo Credit : manav manglani) या पौराणिक चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. (Photo Credit : manav manglani) रणबीरच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo Credit : manav manglani) गेल्या वर्षी रणबीरचा अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. (Photo Credit : manav manglani) या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदानानं प्रमुख भूमिका साकारली आहे. (Photo Credit : manav manglani) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. (Photo Credit : manav manglani)