अंतराळवीरांना 'या' 8 गोष्टी अंतराळात खाता येत नाहीत...! (Image credit - Pexels) ब्रेड - ज्याचे तुकडे अंतराळवीरांच्या डोळ्यांना नुकसान पोहोचवू शकतात. (Image credit - Pexels) कुकीज - याचे तुकडे अंतराळात तरंगतात. (Image credit - Pexels) मिरची आणि मसाले यांना देखील नेण्यास परवानगी नाही. (Image credit - Pexels) साखर आणि मीठ (Image credit - Pexels) ताजं दुध (Image credit - Pexels) दारु वा नशेची पदार्थ (Image credit - Pexels) सॉफ्ट ड्रिंक (Image credit - Pexels) अंतराळात आईसक्रीम देखील खाऊ शकत नाहीत. (Image credit - Pexels) अशा रितीने या 8 गोष्टी अंतराळात नेण्यास वा खाण्यास परवानगी नाही. (Image credit - Pexels)