ज्वारीत भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात.

त्यामुळे ज्वारीचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

ज्वारीमध्ये खनिजे, प्रथिने, व्हिटॅमिन बी यांसारखेअनेक पोशक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.

ज्वारीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते.

ज्वारीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

मधुमेहाच्या रूग्णांसाठी ज्वारीचे सेवन सर्वोत्तम मानले जाते.

100 ग्रॅम कॉर्नमध्ये 11 ग्रॅम प्रथिने असतात.

100 ग्रॅम कॉर्नमध्ये 11 ग्रॅम प्रथिने असतात.

ज्वारीत लोहासोबतच व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.