अनुष्का शर्मा लवकरच 'चकदा एक्सप्रेस' सिनेमात दिसणार आहे.

या सिनेमात अनुष्का झूलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे.

क्रिकेटर झूलन गोस्वामीची भूमिका साकारण्यासाठी अनुष्का शर्मा सज्ज झालेली आहे.

अनुष्काचे प्रशिक्षण दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या माध्यमातून अनुष्का शर्मा महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचे आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवताना दिसणार आहे.

या सिनेमासाठी अनुष्का शर्मा खूप मेहनत घेत आहे.

'चकदा एक्सप्रेस' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

'चकदा एक्सप्रेस' सिनेमाची अनुष्काचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.