भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकने नवे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेट्चा पाऊस पाडला आहे. ती सध्या मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय. नेहा मलिक पंजाबी चित्रपटातही काम करते. तिने अनेक अल्बममध्ये काम केलं आहे. व्हाईट बाथरोब परिधान करून तिने फोटो शूट केलं आहे. 'कॉफी विद द व्यू' असं कॅप्शन तिने दिलं आहे.