ऑलिम्पिक समितीच्या 139 व्या बैठकीचं यजमानपद भारताला मिळालं. निता अंबानींच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं आहे. ऑलिम्पिक समितीची 2023 सालची बैठक मुंबईत होणार आहे. निता अंबानी भारतीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या आहेत. निता अंबानींनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे आभार मानलं. भारतात ऑलिम्पिक खेळांचा विकास होण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. निता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आहेत.