भारतीय क्रिकेटमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे.


रोहित शर्माकडे तिन्ही प्रकारच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.


रोहित शर्मा टी-20, एकदिवसीय आणि कसोटी संघाचा बॉस झालाय.


मुंबईने रोहित शर्माला 16 कोटी रुपयात रिटेन केले आहे.


रोहित शर्माची एकूण संपत्ती 200 कोटी रुपये आहे.


रोहित शर्माकडे BMW 5M कार आहे. या गाडीची किंमत 1.16 कोटी रुपये आहे.


रोहितकडे मर्सिडीज, ऑडी, स्कोडा लॉरा, टोयोटा फॉर्च्यून आणि अन्य एक कार आहे.


रोहित शर्मा वरळीत राहतो, या घराची किंमत 30 कोटी रुपये आहे.