स्टार फलंदाज विराट कोहली पोहोचला उज्जैनच्या महाकाल मंदिरात पत्नी अनुष्कासोबत महाकाल देवाच्या दरबारात पोहोचला विराट खराब फॉर्मात असणारा विराट चौथ्या कसोटीपूर्वी बाबा महाकालच्या मंदिरात पत्नीसोबत घेतलं देवदर्शन भस्म आरतीमध्येही घेतला सहभाग दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी प्रार्थना करण्यासाठी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचले आहेत. निर्णायक कसोटीत विराट बॅटने चमत्कार करेल अशी आशा चाहत्यांना आहे. याआधी दोघेही वृंदावनला दर्शनासाठी गेल्याचे फोटोही समोर आले होते. विराट आधी अक्षर, केएल यांनीही महाकाल देवाचं दर्शन नुकतंच घेतलं होतं.