अभिनेत्री आणि व्हिडीओ जॉकी अनुषा दांडेकरला तिच्या सुंदर अभिनयाने कोणाला कसे घायाळ करायचे हे चांगलेच ठाऊक आहे अभिनेत्री अनुषा दांडेकरने नुकतेच तिचे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत अनुषा दांडेकरला ड्रेसला ग्लॅमर कसे जोडायचे हे चांगलंच ठाऊक आहे, त्यामुळेच तिला फॅशन क्वीन म्हणतात अनुषा दांडेकरने मल्टीकलर शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे अनुषा दांडेकर या लूकमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे अनुषा दांडेकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत अनुषा दांडेकरने जबरदस्त फोटोशूट केलं आहे सॉफ्ट कर्ली हेयर आणि आकर्षक मेकअपने तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे अनुषा दांडेकरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत अनुषा दांडेकरच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत असतात