'बिग बॉस 13' चा भाग झाल्यापासून अभिनेत्री माहिरा शर्मा सतत चर्चेत असते. माहिराने हा शो जिंकला नाही या शोमुळे माहिराला खूप प्रसिद्धी मिळाली. माहिराची फॅन फॉलोइंगही मोठी झाली आहे. चाहते तिच्या एका झलकसाठी आतूर असतात. माहिरा देखील या प्रकरणात तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. आता पुन्हा एकदा माहिराने तिची सिझलिंग स्टाईल दाखवली आहे. माहिरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ज वळपास दररोज माहिर चाहत्यांशी काही ना काही शेअर करत असते. अलीकडेच माहिराने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती लाल रंगाची साडी परिधान करताना दिसत आहे.