बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लायगर'मुळे चर्चेत आहे.



‘लायगर’ या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच लाइमलाइटचा भाग असते.



सध्या विजय आणि अनन्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहेत.



दरम्यान अभिनेत्री स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.



नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.



यामध्ये तिने निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.