दमदार अभिनयातून अंकिता घरात घरात पोचली आहे तिने 2009 मध्ये पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनयाला सुरवात केली मानव अर्चना जोडी घरा -घरात पोचली अंकिता लोखंडेचा त्या शोपासून करिअर प्रवास सुरु झाला अंकिताने विकी जैन सोबत लग्नगाठ देखील बांधली गेल्या वर्षी लग्नच्या वाढदिवसानिमित्त अंकिता आणि विकी मालदीवमध्ये एका आलिशान व्हिला भेट सुध्दा दिली होती ज्याची किंमत 50 कोटी इतकी होती ,अंकिता मुंबईतील 8BHK घरात राहते 19 डिसेंबर रोजी अंकिता 39वर्षाची झाली आहे अंकिता नेहमी चर्चेत असते