अंकिता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या प्रियजनांशी जोडलेले राहण्यासाठी खूप प्रयत्न करते

अंकिता लोखंडे आणि विकी जैन बिग बॉस १७ मध्ये जाणार ?

एका अनपेक्षित ट्विस्टमुळे अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे बिग बॉस 17 मध्ये जाणार का याची चर्चा होत आहे

हे पॉवर कपल या शो चा भाग होणार का हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे

कपलच्या शोमध्ये सामील होण्याची जोरदार चर्चा होत असताना हे दोघे बिग बॉस च्या घरात जाणार का हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे

पवित्र रिश्ता मधील पुरस्कार विजेत्या भूमिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले

अंकिताला पवित्र रिश्ता या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली

अभिनेत्री अंकिता लोखंडे ने पवित्र रिश्ता मधील अर्चना ची भूमिका साकारून घराघरात पोहचली

मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी मधील झलकारी बाईच्या निर्भीड भूमिकेसाठी तिने अफलातून अभिनय करून प्रेक्षकांची मन जिंकली