चुलबुली अभिनेत्री अनन्या पांडेचं नवं फोटोशूट शॉर्ट ब्लॅक ड्रेस घालून अनन्याने काढले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो नुकतीच गेहराईंया चित्रपटात झळकली होती अनन्या अनन्याचे अनेक चाहते विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनन्या चांगलीच सक्रिय विविध फोटोमध्ये शेअर करत असते फोटो अनन्याचे फॅन्स पाडतात फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस अनन्याच्या आगामी चित्रपटाची चाहते करत आहेत प्रतिक्षा