अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे



तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत



यामध्ये ती वेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे



या फोटोमध्ये अनन्याचा स्टाईलिश अंदाज पाहायला मिळतोय



यामध्ये तिने ब्राईट येलो रंगाचा डीप नेक स्किन टाईट वन पीस ड्रेस घातला आहे



ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेससोबत अनन्याने पोनी हेअर स्टाईल केली आहे



यासोबत तिने नो मेकअप लूक केला आहे



हा लूक तिने न्यूड लिपस्टिकने पूर्ण केला आहे