अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे



अनन्या पांडेने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये अनन्या व्हाईट कलरच्या मिनी ड्रेस घातला आहे



यामध्ये ती वेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे



या फोटोमध्ये अनन्याचा स्टाईलिश अंदाज पाहायला मिळतोय



शॉर्ट ड्रेससोबत अनन्याने पोनी हेअर स्टाईल केली आहे



अनन्याने नो मेकअप लूक न्यूड लिपस्टिकने पूर्ण केला आहे



अनन्या पांडेने फार कमी वेळात चाहत्यांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे



अनन्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते



अनन्या नेहमी क्यूट, बोल्ड आणि ट्रेडिशनल लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते