बॉलिवूड अभिनेत्री अहना कुमरानं नवं फोटोशूट

एका सुंदर गाऊनमध्ये शेअर केले फोटो

हे फोटो तिने आरशाजवळ काढले असल्याने फोटो अधिक आकर्षक

फोटोंवर अहनाच्या चाहत्यांनी कमेन्टचा आणि लाईक्सचा केला वर्षाव

गेल्या काही दिवासांत अहनाने शेअर केले अनेक फोटो

विविध फोटोंमध्ये अहना सुंदर अवतारात

अहनाने करियरची सुरुवात 2013 साली 'युद्ध' या टिव्ही सिरीजमधून केली

अहनाचा 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा चित्रपट खूप चर्चेत आला होता.

अहना सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह दिसत असते.

विविध ठिकाणी भटकंती करणारी अहना त्या-त्या ठिकाणचे फोटोही करते शेअर

Thanks for Reading. UP NEXT

मीनाक्षी राठोडने दिली गोड बातमी

View next story