वाणी कपूर तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.



ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आता पुन्हा वाणीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे



अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नेहमीसारखीच सुंदर दिसत आहे.



फोटोंमध्ये वाणीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.



लूक पूर्ण करण्यासाठी वाणीने न्यूड मेकअप केला आणि केस मोकळे सोडले.



यासोबत तिने लहान कानातले घातले आहेत. येथे ती कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.



या लूकमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.



काही दिवसांपूर्वीच वाणीचा मोस्ट अवेटेड 'शमशेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.



या चित्रपटात ती पहिल्यांदाच पडद्यावर रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसत आहे.



(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)