अभिनेत्री अनन्या पांडेने फार कमी वेळात ओळख निर्माण केली


नुकतेच अनन्याला भारती सिंहच्या खतरा खतरा मुंबई या शोच्या सेटवर स्पॉट करण्यात आले.


नियोन रंगाच्या ड्रेसमध्ये अनन्याचे सौंदर्य खुललं आहे.


नियोन हिरव्या रंगाच्या आऊटफिटमध्ये अनन्या आणखीन सुंदर दिसत होती.


अनन्याने अल्पावधीच आपली ओळख निर्माण केली.


अनन्याची अतिशय सिझलिंग स्टाईल पाहायला मिळाली आहे.


चाहते चित्रपट आणि अभिनय पाहण्यासाठी उत्सुक असतात.


इतकंच नाही तर तिच्या प्रत्येक लूकचे चाहतेही वेडे होतात.