अभिनेत्री किर्ती सुरेश हीची गणना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये केली जाते किर्ती सुरेशने चाहत्यांसोबत काही नवे फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये तिचा साडीमधील पाहायला मिळत आहे नेटची साडी, त्यासह स्टोन इअररिंग्स आणि मोकळे केस असा किर्तीचा स्टायलिश अंदाज फोटोंमध्ये दिसत आहे किर्ती सुरेशने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात वेगळं स्था निर्माण केलं आहे केवळ अभिनयचं नाही तर किर्ती तिचे सौंदर्य आणि स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली किर्ती 2013 साली आलेल्या 'गितांजली' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं किर्ती सुरेशचा 2020 साली आलेला 'मिस इंडिया' चित्रपट हिट ठरला अभिनेत्री किर्ती सुरेशचे देशभरात अनेक चाहते आहेत