अभिनेत्री मौनी रॉयने इंस्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये अभिनेत्री मौनी रॉय समुद्र किनारी मजा-मस्ती करताना दिसत आहे या फोटोंमध्ये मौनी रॉयने पिच कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे या फोटोंमध्ये मौनी हॉट पोझ देताना दिसत आहे छोट्या पडद्यावरील नागिन म्हणजे अभिनेत्री मौनी रॉय तिच्या हॉट आणि बोल्ड स्टायलिश अंदाजामुळे कायम चर्चेत असते आता मौनी रॉयच्या नव्या लूकने इंटरनेटवर चांगलच तापमान वाढवलं आहे टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी मौनी रॉय नेहमीच चर्चेत असते सध्या मौनी तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे मौनी रॉय 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात झळकली असून तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे मौनी रॉयने तिच्या मेहनतीमुळे इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे