केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40 टक्के निर्यात शुल्क (Duty On Onion Exports) लागू केले आहे. कांदा निर्यात शुल्काच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कांदा निर्यात शुल्क मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा स्वाभिमानीचा इशारा डॉ. अजित नवले यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. शेतमालाचे दर कमी करण्याचे षडयंत्र, स्वाभिमानीचा आरोप मेशीत सरकारच्या विरोधात आंदोलन सरकारच्या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केलीय स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शासकीय आदेशाची केली होळी सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळं शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता