केंद्र सरकार करणार कांद्याची खरेदी

महाराष्ट्रात होणार दोन लाख मेट्रीक टन कांद्याची खरेदी

2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने होणार कांद्याची खरेदी

कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

कांदा खरेदीच्या निर्णयाचा शेतकरी संघटनांनी केला विरोध

केवळ दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यानं समस्या सुटणार नाही : अजित नवले

निर्यात शुल्क रद्द करण्याची शेतकरी संघटनांची मागणी

आजपासून नाफेडकडून कांदा खरेदीला सुरुवात

राज्यात ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन