व्हिटॅमिन सी (Vitamin C) ने समृद्ध असलेला आवळा आरोग्याच्या दृष्टीनेही फार बहुपयोगी आहे. त्वचा आणि केसांच्या समस्या दूर करण्यातही आवळा प्रभावी आहे. आवळ्याचा वापर मधुमेहाच्या रूग्णांसाठीही होतो. मधुमेहाच्या रुग्णांना आवळ्याचा रस प्यायल्याने खूप फायदा होतो. वास्तविक, त्यात व्हिटॅमिन सी सारखे अँटीऑक्सिडंट असतात. जे रक्तातील साखर कमी करण्यात प्रभावी असतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.