गेले कित्येक वर्ष बच्चन कुटुंब जुहूमधील प्रतीक्षा बांगल्यात राहत होते

काही वर्षांपूर्वी बच्चन कुटुंब जलसा बंगल्यात राहायला गेले

बच्चन कुटुंबीयांच्या जुहू भागात पाच मोठ्या प्रॉपर्टी आहेत

जलसा, प्रतीक्षा, जनक हे तीन बंगले बच्चन कुटुंबीयांचे आहेत

अमिताभ बच्चन यांनी आपल्या मुलीला दिवाळीच्या आधी 50 कोटींचा प्रतीक्षा बंगला भेट दिला

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा फॅशन डिजाइनर आहे.

मेगास्टार अमिताभ बच्चन ८ नोव्हेंबर रोजी प्रतीक्षा बंगला श्वेता भेट म्हणून दिला

हा बंगला 890.47 चौरस मीटर आणि 674 चौरस मीटर अशा दोन प्लॉटवर उभारण्यात आलाय

जुहू भागातला प्रतीक्षा या बंगल्याची मार्केट व्हॅल्यू 50 कोटी 83 लाख इतकी आहे

प्रतीक्षा बंगला अमिताभ बच्चन यांना खूपच प्रिय आहे,कारण त्यांच्या वडिलांनी त्या बंगल्याला नाव दिलं होतं