(Photo Credit : Manav Manglani)

टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अॅक्शन मोड मधे..

(Photo Credit : Manav Manglani)

बॅालिवूडचा स्टार असलेला अभिनेता टायगर श्रॉफ

(Photo Credit : Manav Manglani)

त्याने त्याच्या अभिनयातुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

(Photo Credit : Manav Manglani)

टायगर श्रॉफ मुंबईच्या विमानतळावर स्पॉट झाला

(Photo Credit : Manav Manglani)

त्याचा गणपत या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे

(Photo Credit : Manav Manglani)

या टीझरमध्ये क्रिती ही अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे

(Photo Credit : Manav Manglani)

चित्रपटाच्या टीझरमध्ये टायगर श्रॉफचा जब अपनो पे बात आती है,तो अपनी हट जाती है हा डायलॉग ऐकू येतो

(Photo Credit : Manav Manglani)

गणपतचा टीझर टायगरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे

(Photo Credit : Manav Manglani)

त्यानं या टीझरला कॅप्शन दिलंय....

(Photo Credit : Manav Manglani)

इंतेजार का वक्त खतम हुआ…आ गये हैं हम आपको अपनी दुनिया में ले जाने

(Photo Credit : Manav Manglani)

अनेकांनी टायगरनं शेअर केलेल्या या टीझरवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे