मालदीव विवादामुळे लक्षद्वीप ला जाण्याची रूची लोकांमध्ये वाढत आहे.



ट्रॅव्हल एजन्सीज् पण लोकांना स्वस्त ऑफर देत आहेत.



पेटीएम ने लक्षद्वीप ला जाणाऱ्यांसाठी खास ऑफर काढली आहे.



पेटीएम वर लक्षद्वीप च्या फ्लाईट तिकीटावर १० टक्के
फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे.



या ऑफर चा फायदा तुम्ही FLYLAKSHA प्रोमो कोड ने उठवू शकता.



फ्लाईट तिकीट बुकींग वर १५०० रूपयांपर्यंत १० टक्के तात्काळ डिस्काउंट चा फायदा उठवू शकता.



ग्राहकांना फ्री कॅन्सलेशन फिचर पण मिळेल.



युजर्स चार्ज न देता ट्रॅवल प्लॅन ला मॉडिफाय करू शकतील.



फ्लाईट तिकीट बुकींगसाठी कमीतकमी ऑर्डर व्हॅल्यू ३००० रूपये आहे.



प्लॅन बनवण्याआधी तुम्ही पेटीएम वर सविस्तर ऑफर चेक करू शकता.