कढीपत्ता आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.

अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी कढीपत्त्याच्या वापर केला जातो.

तसेच कढीपत्याला सुगंध देखील अधिक असतो.

या पान चवीला देखील उत्तम असतात.

कडीपत्त्याची पाने पाण्यात उकळून ते पाणी पिल्यास 'हे' फायदे मिळतात.

कढीपत्यात अनेक पोषक घटक आढळतात.

हे पाणी पिल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

कढीपत्यात आयर्न भरपूर प्रमाणात आढळते.

ज्यांना सकाळी उठल्यावर मळमळ होते त्यांनी कढीपत्त्याचे पाणी प्यावे.

कढीपत्त्याचे पाणी पिल्यास तणाव कमी होण्यास मदत होते.