जगभरातील अनेक लोक हे चहाचे शौकीन आहेत.

अनेकांची तर चहा पिल्याशिवाय झोप ही उडत नाही.

अनेकदा लोक दुसऱ्यांदा गरम केलेला चहा पिण्यास नकार देतात.

चहा गरम करून पिण्याचे अनेक नुकसान असल्याचे सांगितले जाते.

4 तासांनी चहा खराब होतो.

बनवून ठेलेल्या चहात बॅक्टेरिया तयार होतात.

यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

दुधाची चहा अजूनच घातक ठरू शकते.

ही चहा पुन्हा गरम केल्यास अजूनच चांगली लागते.

पण, या चहात दूध आल्याने बॅक्टेरिया लवकर जमा होतात.