प्रत्येक घरातून एक तक्रार असते की,

मुले सतत मोबाईल मध्येच डोकं घालून असतात.

या परिस्थितीला पालकही तेवढेच जबाबदार आहेत.

पालक हे कमी वयातच मुलांच्या हातात मोबाईल देतात.

मुलांचा मोबाईल कमी करायचा असल्यास या टिप्स वापरा.

मुलांना नव नवीन खेळ शिकवा आणि ते खेळण्यास प्रेरित करा.

कमी वयात मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका.

जर तुमच्या घरात वायफाय असेल तर त्याला पासवर्ड ठेवा.

पालकांनी मुलांना वेळ द्यावा.

घर आणि बाहेरील कामात मुलांचे मन रमवावे.