तिळात अनेक पोषक घटक आढळतात.

जे शरीरासाठी फायदेशीर मानले जातात.

थंडीच्या दिवसात तिळाचे सेवन केल्यास अनेक फायदे होतात.

पण, कोणती तीळ थंडीच्या दिवसात खाणे योग्य आहे.

काळी तीळ जास्त फायदशीर मानली जाते.

थंडीच्या दिवसात काळी तीळ खाल्याने शरीर गरम राहण्यास मदत होते.

यात भरपूर प्रमाणात आयर्न आढळते.

याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमी दूर होण्यास मदत होते.

सर्दी-खोकल्यासाठी काळे तीळ फायदेशीर मानले जाते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.