दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून अल्लू अर्जुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 350 कोटी आहे. अल्लू अर्जुन एका सिनेमासाठी 10 कोटी मानधन घेतो. एका जाहिरातीसाठी अल्लू अर्जुन चार कोटी रुपये आकारतो. अल्लू अर्जुनची वर्षभराची कमाई 24 कोटींच्या आसपास आहे. हैदराबादमध्ये अल्लू अर्जुनचं आलिशान घर आहे. या घराची किंमत 100 कोटींच्या आसपास आहे. अल्लू अर्जुनकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. 'पुष्पा: द राईज' या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 125 कोटी मानधन घेतलं आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.