अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर येथे रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे, ( Image Credit- Abp gallery )



एकूण रिक्त जागा : 49 , प्राध्यापक ;
शैक्षणिक पात्रता : एमडी/ एमएस किंवा समकक्ष ; एकूण जागा - ११; वयोमर्यादा : ५० ते ५८ वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ फेब्रुवारी २०२४
अधिकृत वेबसाईट –aiimsnagpur.edu.in ( Image Credit- Unsplash )


अतिरिक्त प्राध्यापक ; शैक्षणिक पात्रता : एमडी/ एमएस किंवा समकक्ष ;
एकूण जागा - ०९ ; वयोमर्यादा : ५० ते ५८ वर्षे;
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ फेब्रुवारी २०२४
अधिकृत वेबसाईट –aiimsnagpur.edu.in ( Image Credit- Unsplash )


सहयोगी प्राध्यापक; शैक्षणिक पात्रता :एमडी/ एमएस किंवा समकक्ष ;
एकूण जागा - १५; वयोमर्यादा : ५० ते ५८ वर्षे ;
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ फेब्रुवारी २०२४ ;
अधिकृत वेबसाईट –aiimsnagpur.edu.in ( Image Credit- Unsplash )


सहायक प्राध्यापक; शैक्षणिक पात्रता :एमडी/ एमएस किंवा समकक्ष ;
एकूण जागा - १४; वयोमर्यादा : ५० ते ५८ वर्षे ;
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ फेब्रुवारी २०२४ ;
अधिकृत वेबसाईट –aiimsnagpur.edu.in ( Image Credit- Unsplash )