'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्री हृताचा होणार साखरपुडा; फोटो व्हायरल

मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते.

‘फुलपाखरु’ या मालिकेतून लाखो तरुणांच्या मनावर जादू केलेली हृता सध्या झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेतून घराघरात पोहचतेय

'मन उडू उडू झालं' मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. मालिकेतील 'इंद्रा आणि दिपू'ची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगली भावत आहे.

हृताने काही दिवसांपूर्वी एक खास फोट इंस्टाग्रामवर शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली होती.

हृताचा लवकरच साखरपुडा होणार आहे, तिच्या मेहेंदीचे फोटो सध्या व्हायरल होतायत.

हृताचा साखरपुडा प्रतीक शाह या दिग्दर्शकसोबत होणार आहे.

(photo: @hruta12/IG)

(photo: @hruta12/IG)

Thanks for Reading. UP NEXT

उर्मीलाने शेअर केले भन्नाट फोटो!

View next story