बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमा प्रदर्शित होत असताना सिनेमावर बहिष्कार मागणी होत आहे.

'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


कॉफी विथ करणच्या नव्या एपिसोडमध्ये करीना आणि आमिरचा विनोदी अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

आमिर आणि करीनाचा लाला सिंह चड्ढा हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'लाल सिंह चड्ढा' या सिनेमांच्या अॅडव्हांस बुकिंगला सुरुवात झाली आहे.

लाल सिंह चड्ढाने अॅडव्हांस बुकिंगच्या पहिल्या दिवशी 65 लाखांची कमाई केली आहे.


आमिरचे चाहते 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.