आलिया आलिशान जीवनशैली जगत आहे. तिचे कार प्रेम पाहून चाहते आश्चर्य चकित झाले आहेत. आलिया भट्ट केवळ अभिनेत्री नाही तर तिने स्वत: चे प्रॉडक्शन हाऊस देखील सुरू केले आहे. सुंदर घर आणि आलिशान कारची तो हौशी आहे. आलियाकडे लाखो ते कोटींच्या कार आहेत. आलिया भट्टच्या गॅरेजमधील सर्वात महागडी आणि आलिशान कार लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग आहे. बहुतेक बॉलिवूड स्टार्सकडे ऑडी Q 7 कार आहे. पूर्णपणे स्वयंचलित या कारची किंमत सुमारे 80 लाख रूपये आहे. ऑडी Q 7 सोबतच आलियाकडे ऑडी 6 देखील आहे. 58 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या या कारची किंमत 64 लाखांपर्यंत आहे. आलिया भट्टने जेव्हा तिच्या करिअरची सुरुवात केली तेव्हा आलिया ऑडी Q 5 कारमध्ये सर्वाधिक स्पॉट असायची. म्हणजेच ही आलियाची राईड होती. आलियाकडे लाखो ते कोटींच्या कार आहेत.