मुंबईतील रुग्णसंख्येतील घट आजही कायम मुंबईत नवे 103 कोरोना रुग्ण तर 165 जण कोरोनामुक्त कोरोना रुग्णवाढीचा दर कमी होऊन 0.01 वर राज्यात 782 नव्या रुग्णाची नोंद तर 1 हजार 361 जण कोरोनामुक्त कोरोना रुग्ण कमी होत असले तरी काळजी घेणं आवश्यक संपूर्ण लसीकरण आणि योग्य काळजी अनिवार्य