मोनालिसाचे विनामेकअप फोटो व्हायरल झालेत भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा मोनालिसा स्टार प्लसवरील स्मार्ट जोडी या कार्यक्रमात आहे. कार्यक्रमानंतर मोनालिसाला विनामेकअप स्पॉट करण्यात आले यामध्ये मोनालिसा सुंदर दिसत आहे फोटो सोशल मीडियावर व्हायरल फोटोवर लाईक, कमेंट्सचा पाऊस पडलाय मेकअप काढल्यानंतर मोनालिसाने फोटोशूट केले मोनालिसा भोजपूरीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.