स्पेनचा सुपरस्टार टेनिसपटू राफेल नदालनं चौथ्यांदा मेक्सिको ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावून विक्रम रचलाय (Photo Credit: Twitter) मेक्सिको ओपनच्या अंतिम फेरीत त्यानं ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरीचा पराभव केला. मेक्सिको ओपन स्पर्धेचं 4 वेळा विजेतेपद जिंकणार राफेल नदाल तिसरा खेळाडू ठरलाय. नदालनं 2005, 2013 आणि शेवटच्या वेळी 2020 मध्ये हे विजेतेपद पटकावलं होतं. राफेल नदालचे हे 91वे एकेरी टेनिस विजेतेपद आहे. नदालनं 2005, 2013 आणि शेवटच्या वेळी 2020 मध्ये हे विजेतेपद पटकावलं होतं. राफेल नदालचं हे 91वं एकेरी टेनिस विजेतेपद आहे.