गॅस आणि अपचनाच्या समस्येवर ओवा- जिऱ्याचे पाणी उपयुक्त ठरते.
ओवा- जिऱ्याच्या पाणी संसर्ग रोखण्यासाठी मदत होते.
शरीरातील फॅट आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास हे पाणी उपयुक्त ठरते.
ओवा- जिऱ्याच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते त्यामुळे ॲनिमियाची समस्या दूर होते.
ओवा- जिऱ्याचे पाणी 'लो कॅलरी' पेय आहे, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
फायबरयुक्त ओवा-जिऱ्याचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते.
ओवा- जिऱ्याच्या पाण्याने गुळण्या केल्यास दात मजबूत होतात तसेच तोंडातून येणारी दुर्गंधही दूर होते.
ओवा- जिऱ्याचे पाणी रोज प्यावे त्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते.
ओवा- जिऱ्याच्या सेवनाने शरीरात रक्तप्रवाह वाढतो त्यामुळे मासपेशींच्या वेदना कमी होतात.
ओवा- जिऱ्याच्या पाण्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते त्यामुळे निरोगी त्वचा राहते.