बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर ''जर्सी' या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल 3 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे.

चा चित्रपट खूप आधी प्रदर्शित झाला असता, पण कोरोना महामारीमुळे त्याचे प्रदर्शन सतत पुढे ढकलण्यात आले.

शाहिद कपूरचा शेवटचा चित्रपट 'कबीर सिंग' 2019 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता

या चित्रपटाने शाहिदला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती.

नुकत्याच एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुल्खातीत शाहिद कपूरने 'जर्सी' त्याच्या हृदयाच्या किती जवळ आहे,

याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या खास मुलाखतीत शाहिद म्हणाला, ‘जर्सीच्या रिलीजसाठी दोन वर्षे वाट पाहिली. कारण लोकांसाठी आरोग्य महत्त्वाचे असताना चित्रपट प्रदर्शित करणे अजिबातच शहाणपणाचे नव्हते.

'जर्सी' हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. कारण त्यात तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत अनुभवलेल्या भावना आहेत. मला हा चित्रपट खूप आवडतो.

कारण या चित्रपटाने मला परिस्थितीची पर्वा न करता कधीही हार न मानण्याची शिकवण दिली आहे आणि म्हणूनच मी या चित्रपटाशी मनाने खूप जोडलो गेलो आहे.’

तुम्हालाही उदाहरण देऊन नेतृत्व करावे लागेल. नाही तर तुम्ही बोलता एक आणि करता एक असं होईल, जे योग्य नाही.’