वडिलांच्या छळाबद्दल उर्फी जावेदने अलीकडे खुलासा केला.



उर्फी जावेदला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.



तिने आपल्या फॅशनच्या जोरावर स्वत:चे नाव कमावले आहे.



उर्फीने आपल्या वैयक्तिक जीवन खूप अडचणींचा सामना केला.



तिचे वडील तिला मारहाण करायचे, असं ती म्हणाली.



आई आणि बहिणीलाही वडील मारहाण करायचे : उर्फी



म्हणून मी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला: उर्फी