प्रदूषणामुळं मुंबईकरांचा 'श्वास' गुदमरला



मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली



मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे.



समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावल्याने हवेची गुणवत्ता घसरली आहे



मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या अतिखराब वर्गात पोहोचली आहे



मुंबईकरांना सध्या खोकला आणि घश्याचे त्रास जाणवू लागले आहेत



तापमानात अचानक झालेली घट आणि समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याचा मंदावलेला वेग यामुळं पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहणार



मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 293



वाढत्या प्रदुषणामुळं मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत चालली आहे



मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली