मुंबईसह चंद्रपूर गडचिरोलीत पावसाची हजेरी



कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता



मुंबईसह उपनगरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे



पावसामुळं मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे



गडचिरोलीतही 15 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर चांगला पाऊस झाला



चंद्रपूरमध्ये देखील समाधानकारख पाऊस झाला



ढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता



अद्याप पेरणीसाठी दमदार पावसाची गरज



दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपुरात पाऊस पडला



पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता