अमेरिका जगातील सर्वात जास्त कृषी उत्पादन घेणारा देश आहे, ( Image Credit- Unsplash )



या देशाच्या चारही दिशांना मोठं - मोठ्या शेतीच्या जमिनी आहेत, ( Image Credit- Unsplash )



अमेरिका जगातील सर्वात जास्त धान्य निर्यातदार देश आहे, ( Image Credit- Unsplash )



अमेरिकेत मका पिकाचं सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं, ( Image Credit- Unsplash )



चीन जगातील दुसरा सर्वात जास्त कृषी उत्पादन घेणारा देश आहे, ( Image Credit- Unsplash )



चीन सर्वात जास्त धान्य, भाज्या आणि फळं उत्पादित करतो, ( Image Credit- Unsplash )



ब्राझील कृषी उत्पादनात तिसऱ्या स्थानी आहे, ( Image Credit- Unsplash )



ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात कॉफी, सोयाबीन आणि मक्याचं उत्पादन घेतलं जातं, ( Image Credit- Unsplash )



भारत शेतीच्या बाबतीत चौथ्या नंबरवर आहे, ( Image Credit- Unsplash )



भारतात धान्य, कडधान्य, भाजीपाला, फळं यांचं सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं. ( Image Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना कधी सुरू झाली ?

View next story