द्राक्ष आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ( Image Credit- Unsplash )



बाजारात हिरव्या द्राक्षांसोबतच काळे द्राक्ष देखील विकले जातात. ( Image Credit- Unsplash )



पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे काळे द्राक्ष इतके महाग का विकले जातात. ( Image Credit- Unsplash )



काळ्या द्राक्षांना कुठल्या पण जागेत पिकवू शकत नाहीत. ( Image Credit- Unsplash )



उत्पादनासाठी संबंधीत जागेचं तापमान कमी नसलं पाहीजे. ( Image Credit- Unsplash )



तिथे उष्णता देखील जास्त नसावी लागते. ( Image Credit- Unsplash )



यामुळे त्याच्या उत्पादनाचा खर्च जास्त असतो. ( Image Credit- Unsplash )



काळे द्राक्ष अँटीऑक्सिडेंटयुक्त असतात. ( Image Credit- Unsplash )



ते डोळ्यांसाठी गुणकारी असतात. ( Image Credit- Unsplash )



यामुळे ते महाग विकले जातात. ( Image Credit- Unsplash )