चार वर्षांच्या कालावधीनंतर अमेरिकेला (America) प्रायोगिक तत्वावर डाळिंबांची निर्यात

भारतीय डाळिंबा अमेरिकेत मोठी मागणी

डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे 2018 पासून भारतीय डाळिंबाच्या निर्यातीवर बंदी होती

आाता 450 किलो डाळिंब विमानाने न्यूयॉर्कला पाठवण्यात आले आहे.

अपेडाच्या महाव्यवस्थापक विनिता सुधांशू यांच्या हस्ते प्रायोगिक तत्त्वावर अमेरिकेला डाळिंब निर्यातीचा शुभारंभ

भारतीय डाळिंबाला अमेरिकेत मोठी मागणी

भारतीय डाळिंबात कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अॅन्टीऑक्सीडंट आहेत

भारतीय डाळिंबाला अमेरिकेची बाजारपेठ उपलब्ध झाल्यानं डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार

भारतीय डाळिंबाला अमेरिकेत मोठी मागणी