कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ई-पीक नोंद नसणार्या शेतकर्यांना कांदा अनुदान मिळणार अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील 31 हजार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Farmers) दिलासा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत ई-पीक नोंद नसणार्या शेतकर्यांना कांदा अनुदान देण्याची ग्वाही राज्य शासनाच्या कांदा अनुदान योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील 47 हजार शेतकरी पात्र ई-पीक नोंद सक्तीमुळे तब्बल 40 टक्के शेतकर्यांना अपात्र ठरवण्यात आले होते यावर्षी कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत कांदा विक्री करणार्या शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान कांदा उत्पादक शेतकर्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान